नमो शेतकरी सन्मान निधी योजना :
![]() |
| New Marathi Corner |
नमस्कार, मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मित्रांनो सध्या झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बंधूंसाठी वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने केली आहे.
या योजनेप्रमाणे सर्व शेतकरी वर्गासाठी प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये वितरण दोन हजार रुपयांच्या स्वरूपात वितरण करण्यात येईल त्यानुसार पहिला हप्ता हा एप्रिल मध्ये सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो ज्याप्रमाणे पी एम किसान सन्मान योजना सर्व शेतकरी वर्गासाठी लागू आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने सध्या झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी सन्माननिधी योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेनुसार सर्व शेतकरी वर्गासाठी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये प्रत्येकी शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.
मित्रांनो अशाप्रकारे ज्या जे शेतकरी मित्र या अगोदर पी एम किसान योजनेचा लाभ घेत होते. अशा सर्व शेतकरी मित्रांना याचा लाभ होणार आहे. पण जे शेतकरी वर्ग पी एम किसान चा पात्र नाहीत, ते शेतकरी वर्ग या शेतकरी सन्माननीय योजनेसाठी पात्र नसणार आहेत.
जे या अगोदर ज्या शेतकरी वर्गाने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केलेला आहे. किंवा त्यांना पीएम किसान चा हप्ता येत आहे त्या शेतकरी वर्गाने कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायची आवश्यकता पडणार नाही. पण ज्या शेतकरी वर्गाने पीएम किसान चा फॉर्म भरलेला नाही त्यांना हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे तरच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अशाप्रकारे नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा पहिला हप्ता हा या महिन्यात म्हणजेच एप्रिल मध्ये प्रत्येक शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा होणार आहे. अशाप्रकारे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 जमा न होता चार हजार रुपये प्रत्येक शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद !

No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद