महिलांसाठी खुशखबर !... ही योजना महिलांसाठी आहे खुप भारी...mahila bachat yojana 2023...

 महिला बचत प्रमाणपत्र योजना :

Women Saving Scheme
New Marathi Corner 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि बचतीची योजना.
केंद्र सरकारने १एप्रिल पासून एक महिलांसाठी योजना सुरू केली आहे. महिला बचत प्रमाणपत्र योजना। 
     ही योजना १ एप्रिल पासून सुरू झाली आहे. या मधे महीला, मुली आपले बचत बँक खाते ऊघडवून पैशाची बचत करू शकते. त्या बचतीवर आकर्षक व्याज परतावा देण्यात येणार आहे. 
        चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली आहे . या योजनेनुसार महीला आपल्या पैशाची बचत करू शकतात व त्यावर व्याज मिळणार आहे. 

कसा होणार लाभ : या योजनेअंतर्गत महिला व मुली कमीत कमी १००० ते जास्तीत जास्त  २ लाखापर्यंत पैसे जमा करू शकतात. त्या वर परतावा हा ७.५ टक्के मिळणार आहे. ही रक्कम महिला ४० टक्के च्या स्वरूपात केव्हाही काढू शकतात. त्यासाठी महीलांना व मुलींना Form No 3 भरावा लागेल. 


- न्यु मराठी काॅर्नर

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद