Showing posts with label क्रिडा. Show all posts
Showing posts with label क्रिडा. Show all posts

नांदेड चा वाघ शिवराज राक्षे पुन्हा एकदा डबल महाराष्ट्र केसरी ...

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा :2023:

Maharashtra keshri kusti saprdha 2023

हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत मुख्य महाराष्ट्र केसरीच्या किताब लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने उत्कृष्ट खेमे दाव करीत व दुहेरीच्या पटांचा गुणांसाठी आधार घेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा सहा शून्य असा एकतर्फी पराभव करीत मानाची केस महाराष्ट्र केसरी गदा दुसऱ्यांदा नावावर कोरली. हर्षवर्धनला उपमहाराष्ट्र केसरी पद समाधान मानावे लागले. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम मध्ये सोमवारी रात्री ही झुंज रंगली होती.

खुशखबर ! या तारखेला जमा होणार अग्रीम पिक विमा... शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार...

 अग्रीम पिक विमा मंजूर :

Agrim Pik vima 2023

25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी रुपये पिक विमा. 

विमा कंपन्यां अग्रीम पिक विमा देण्यास राजी झाल्या .पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 21 दिवसाचा खंड लागू झाल्यानंतर पावसाचा एकून नुकसानभरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्यासाठी विमा कंपन्यांनी मंजुरी दिली आहे. 

हे आहेत जिल्हे :

        नाशिक 

        जळगाव 

        नगर

        सोलापूर 

        सातारा 

        परभणी 

        नागपूर 

        कोल्हापूर 

        जालना 

        छत्रपती संभाजी नगर 

        सांगली

        बुलढाणा 

        नंदुरबार 

         धुळे

          पुणे 

          धाराशिव

  

निर्णय न झालेले जिल्हे :

        चंद्रपूर, नांदेड, लातूर ,हिंगोली 

वाशिम बाबत संभ्रम :

  


तुम्हाला हे माहीत आहे का... 7/12 उतारा आणि 8अ चा उतारा या मधील फरक... पहा सर्व माहिती ...7/12 utara aani 8 अ चा utara...

 7/12 उतारा आणि  8 अ मधील फरक :

7/12 उतारा आणि  8 अ चा उतारा

7/12 उतारा :

                  सात बारा उतारावरून जमीनीचा मालक त्या जमीनीवरील कर्ज तसेच त्या जमीनी मधे कोणते पीक घेतले जातात या बाबत माहिती मिळते.तसेच आपल्या जमीनीतील विहीरीची नोंद तसेच बोरवेल ची नोंद असते. 


8 अ चा उतारा :

                     8 अ उतारा म्हणजे ज्या गावातील उतारा आहे त्या गावामधे एखाद्या व्यक्तीच्या नावे किती जमीन आहे याची माहिती असते. 

     एखाद्या व्यक्तीच्या नावे ऐकापेक्षा जास्त ठिकाणी जमीन नावे असते त्या जमीनीचे सर्व माहिती ऐका ठिकाणी आणि ऐकाच कागदावर असते. 

लखनौ सुपरजायंटचा दणक्यात विजय...Tata IPL-2023...

 Tata Ipl - 2023 :

Tata ipl 2023
New Marathi Corner 

क्रिडा : एकतर्फी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जेन्ट्स ने सहज विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादचा पाच गड्यांनी पराभव केला.
          प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला 20 षटकांत आठ बाद 121 धावावर रोखल्यावर लखनऊने हे लक्ष 16 शतकामध्येच पाच फलंदाजाच्या मोबदल्यात 127 धावा काढून पार केले कृणाल पांड्याच्या दमदार अष्टपैलू खेळीने लखनऊ चा विजय झाला.
          माफक धावसंख्येचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केलेल्या लखनऊला धडाकेबाज फलंदज

काएल मायर्सच्या  रूपाने पहिला धक्का बसला परंतु कर्णधार लोकेश राहुलने खंबीरपणे खेळताना संघाचा विजयावर शिक्कामोर्त केले कृणाल ने फलंदाजीत इच्छा पाडताना चांगली फटकेबाजी केली त्याने हैदराबादच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत सहजपणे त्यांच्या हातातून सामना काढून घेतला. राहुल आणि कृणाल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 38 स्टेंडूत 55 धावांची भागीदारी करत सामन्यांचा निकाल स्पष्ट केला. कृणाल ने तेरावे षटकार बाद झाल्यानंतर संघाला आठ धावांची गरज असताना पंधरा व्या शतकात राहुल आणि रोमारियो शेफर्ड यांना लागोपाठच्या चेंडूवर बात करत आदिल राशीतने रंग भरले. मात्र मास रोहिणी कोल्हापूर यांनी लखनऊच्या विजयावर शिक्का मारला त्या अधिक कृणालच्या फिरकी पुढे कोलमडलेले हैदराबादचा डाव माफक धावसंख्येत रोखला गेला. हैदराबाद कडून केवळ सलामीवीर अनमोल प्रीत सिंग आणि राहुल त्रिभुटी यांना 30 होऊन अधिक धावांची खेळी करता आली, कृणाल ने तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले होते.

IPL चा आज पहिला सामना... कोण बाजी मारणार आणि कोण आहेत आज आमने सामने... iPL 2023 pahila samna...

 IPL 2023 आज पहिला सामना :

IPL 2023
New Marathi Corner 


क्रिडा : आयपीएलच्या 16 व्या पर्वाचा थरार शुक्रवारपासून रंगणार आहे सलामी लढतीत गत विजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेस चा विजेता चेन्नई सुपर किंग्स आमने सामने खेळण्यास सज्ज झाले आहे.

           हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात गुजरातने 15 व्या मोसमात पदार्पणातच विजेते होण्याची कामगिरी केली दुसरीकडे अनुभवी महेंद्रसिंग धोनीचा संघ देखील सलामीला विजय मिळवून गुजरातच्या विजयाची हॅट्रिक होऊ द्यायची नाही या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे आज हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजलेपासून रंगणार आहे या सामन्याकडे क्रिकेट विश्वासाचे लक्ष लागले आहे.

गुजरात टायटन्स

                       हार्दिक पांड्या कर्णधार शुभमंगल कोणा भरत रिद्धिमान शहा केन विल्यम्सन राहुल देवतिया अभिनव मनोहर मोहम्मद शमी प्रदीप सांगवान आर साई किशोर विजय शंकर साई सुदर्शन राशीद खान शिवम मावी मेथी वडे ओडियन्स स्मिथ पटेल दर्शनालकांडे जोस लिटिल यश दयाळ जयंत यादव नुरा मत अवजारे जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्स

                        महेंद्रसिंग धोनी (कर्णधार )डेव्हान काॅनवे,  ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, बेन स्टॉक, अजिंक्य रहाणे, सिंसांडा मगाला , रवींद्र जडेजा,  शिवम दुबे,अहय मंडळ, निशांत सिंधू ,राजवर्धन हंगेकर,मिशेल सेंटनर ,शुभ्रांशु सेनापती ,सिमरजीत सिंग ,भगत वर्मा ,प्रशांत सोळंके ,तुषार देशपांडे.

              

             सामना ७:३० वाजता, नरेंद्र मोदी स्टेडियम 


                     New Marathi Corner 

नितू घंघास आणि स्विटी... यांचा "गोल्डन पंच "...Nitu ghanghas & sweety win gold in world woman boxing championship 2023

 महीला विश्व मुष्टियुद्ध २०२३ :

Womens world championship 2023
Women's World championship 2023


क्रिडा विश्व : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती भारतीय स्टार नीतू खंगास आणि स्वीटी भुरा यांनी येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या महिला मोस्ट युद्ध स्पर्धेचा निर्णय होईल शनिवारी विश्वविजेतेपदाचा मान पटकाविला.

    नितूने 48 किलो वजन गटात मंगोली याच्या लूथसाई खान अल्तान शेख हिच्यावर 5.0 ने शानदार विजय सुवर्णपदकावर नाव कोरले त्यानंतर स्वीटीने 81 किलो गटात चीनच्या वांगी नाहीचे आवाहन चार-तीनशे मोडीत काढून भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले .

       यावेळी स्टडी मध्ये बीजिंग ऑलिंपिक विजेता आणि नीतू आदर्श असलेला विजय नरसिंग उपस्थित होता. भिवानीचा 22 वर्षाच्या योजनेतूनही आक्रमक सुरुवात करी त पहिल्या फेरी एकरीस 5.0 अशी सकाळी संपादन केली होती. दुसऱ्या फेरीत येणे दोन्ही स्पर्धा खेळाडूवर ठोसांचा प्रहार चढविला शेगणे प्रत्युत्तर देताच नेतृत्व सीताफिने बचावही केला दोघे एकमेकांना पकडून ठेवण्याचे तंत्र अवलंबत राहिल्या दुसऱ्या फेऱ्या करणे वर गुणांची पेनल्टी लावण्यात आली तरी नीतूकडे तीन दोन अशी आघाडी होती अखेरच्या तीन मिनिटांनी बदली करीत अगदी जवळून आक्रमक खेळताना दिसली प्रति स्पर्धा खेळणे तुला पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिच्यावर एका गुणाची पिंडी लावण्यात आली होती.

      नीतू सहावी भारतीय विश्व चॅम्पियन 

- नितुच्या  आधी सहा वेळेची चॅम्पियन एमसी मेरी कोम 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018

- सरिता देवी (2006)

- जेनी आर एल (2006)

- लेखा केसी (2006)

- निघत झरीन (2022)

   या भारतीय महिला खेळाडूंनी विश्वविजेता पदाचा मान मिळवला होता.

पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिलि मान सांगली ला ... प्रतिक्षा बाडी...Pahili mahila Maharashtra keshari 2023

 महिला महाराष्ट्र केसरी :

पहिली महिला महाराष्ट्र केसरी २०२३
पहिली महिला महाराष्ट्र केसरी २०२३

सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीचा प्रतीक्षा रामदास बागडी हिने जिंकली कल्याणच्या वैष्णवी पाटीलला तिने 2.41 मिनिटात लपेट गावात असमान दाखवले व हजारो कुस्तीप्रेमींच्या साक्षीने चांदीची गदा मिळवण्याचा मान मिळवला सांगली जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर गुरुवारी व शुक्रवार मॅटवरील स्पर्धा झाल्यात त्यात 42 संघाच्या 310 कुस्तीगीराने सहभाग नोंदविला प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्या सायंकाळी ७:२५ ला अंतिम कुस्ती लावण्यात आली विजयानंतर प्रतीक्षा च्या डोळ्यातून अखंड सुरुवात घामात मिसळून जात होते गदा स्वीकारताना एका हाताने ती डोळे पुसत होती.
   बहुमानही सांगलीला
            पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत झाली आणि सांगलीचा लेकीने हा बहुमान पटकावला पहिली स्पर्धा लोणीकंद कोल्हापूर की सांगली असं वादळी रंगला पण सांगलीकरांनी स्पर्धेत श्री धनुष्य समर्थपणे पेलले.