खुशखबर ! आता एकच whatsapp अकाउंट चार मोबाईल वर चालू शकता... One whatsapp account in four devices...

 Information :

Whatsapp features
New  Marathi corner

                  नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक नवीन व्हाट्सअप बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. सर्व व्हाट्सअप एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण व्हाट्सअप चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एक अनाउन्समेंट केली आहे, की आता आपण व्हाट्सअप चे एकच अकाउंट चार मोबाईल डिवाइस मध्ये ओपन करू शकतो. आहे की नाही व्हाट्सअप युजर साठी एक आनंदाची बातमी.

               

Mark Zuckerberg ceo meta

 

                 अशाप्रकारे व्हाट्सअप युजर्स आता आपले एक अकाउंट चार मोबाईल मध्ये ओपन करून व्हाट्सअप चा आनंद घेऊ शकता. कारण या अगोदर जर आपल्याला दुसऱ्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप अकाउंट ओपन करायचा असले, तर नवीन नंबर वरून अकाउंट ओपन करावे लागत असे. किंवा पहिल्या डिवाइस मधले अकाउंट डिलीट करावे लागत असे. अशाप्रकारे आता आपण आपले एकच अकाउंट आता चार मोबाईल डिवाइस मध्ये ओपन करून पाहू शकतो.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद