राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती-बीड... national health organization recrument beed -२०२३...

 नोकरीविषयी :

NHM beed
New Marathi Corner 

जाहिरात दिनांक : ०७/०४/२०२३

  राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड येथे विविध पदाच्या 70 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 19 एप्रिल 2023 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
जागा : ७०

१) वैद्यकिय अधिकारी /Medical Officer :  २३
     पात्रता : १) MBBS
                २)NHM / शासकीय अनुभव असल्यास                                प्राधान्य. 
२) आँडिओलॉजिस्ट /Odiologist : ०१
     पात्रता : १)odiologist मधे पदवी 
                २) NHM मधे शासकीय अनुभव असल्यास                           प्राधान्य .
३) फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist : ०१
     पात्रता : १) फिजीओरेरपी मधे पदवी 
                 २) NHM मधे शासकीय अनुभव असल्यास                           प्राधान्य.
४) स्टाफ नर्स/ staff Nurse : ४३
    पात्रता  : १) RGNM
                २) शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य 
५) लॅब टेक्निशियन/ Lab Tecnican : ०१ 
     पात्रता  : १) १२ वी पास 
                  २) शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य 
६) दंत साहाय्यक/ Dental Assistant : ०१
     पात्रता : १) १२ वी science + विशेष कौशल्ये 
                 २) शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य 

वयाची अट : 19 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षपर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 15,800/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, जिल्हा रग्णालय बीड.

जाहिरात (Notification) : 

Official Site : www.beed.gov.in

भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.

- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 एप्रिल 2023 आहे.

  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.beed.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद