Showing posts with label महत्वाचे. Show all posts
Showing posts with label महत्वाचे. Show all posts

असा असेल मराठा आरक्षण मोर्चाचा मार्ग अंतरवाली ते मुंबई आझाद मैदान ...

 मराठा आरक्षण मोर्चा :

मराठा आरक्षण मोर्चा अंतरवाली ते मुंबई

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज रंगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत. अंतरवाली ते मुंबई या पायी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी 2024 रोजी पायी दिंडी निघणार आहे. त्याचा मार्ग खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.

    अंतरवाली - जालना - बीड - अहमदनगर - पुणे - रायगड आणि मुंबई - आझाद मैदान.

या जिल्ह्यातून आंदोलन आझाद मैदान वर धडकणार आहेत. हा भगवा अलर्ट सागर मराठ्यांचा संपूर्णपणे हा मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार आहे. हा लढा शेवटचा असून मराठा समाज घराबाहेर पडून मुंबईकडे पूछ करावी. असे आवाहन मराठा नेते तरंगे पाटील यांनी केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली येथे प्रसार माध्यमांची बोलताना मुंबईतील नियोजित आंदोलनाचा आराखडा जाहीर केला. अंतर्वली ते मुंबई हा मार्ग पायी घाटायचा असून मुक्कामाची व्यवस्था स्वतः आंदोलकांनी करायचे आहे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले असून, त्यानुसार 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली जिल्हा जालना येथील सकाळी नऊ वाजता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघणार असून, अंतरवाली- शहागड -गेवराई -पाडळसिंगी -मादळमोही- मातोरी -खरवंडी पाथर्डी -तिसगाव -करंजी- अहमदनगर -सुपा- शिरूर घोड नदी -शिक्रापूर- वाघोली -चंदन नगर- पुणे- लोणावळा- नवी मुंबई चेंबूर मार्गे आंदोलन आझाद मैदानावर पोचणार आहे. अंतरवाली येथून निघालेल्या आंदोलन दिंडीत गावोगावचे लोक सहभागी होणार आहेत. मुंबईपर्यंत ही दिंडी व्यापक स्वरूप धारण करणार आहे. असे मराठा नेते मनोज तरंगे पाटील यांनी म्हटले आहे. सहभागी आंदोलकांसोबत वाहन असणार आहे. जेवणासाठी आवश्यक साहित्य आणि दैनंदिन वापराचे सामान सोबत घेण्याचे आवाहन तरंगे यांनी केले आहे. या सामानाची यादी नंतर जाहीर केली जाणार आहे. ही दिंडी शांततापूर्ण असून प्रत्येक वाहनात दोन समन्वयक असतील आंदोलकांनी नेमून दिलेल्या गटात राहणे बंधनकारक आहे. योग्य पद्धतीने दिंडी मुंबईत दाखल होईल रस्त्याने राज्यातील वेगवेगळ्या भागातील आंदोलन दिंडीत सहभागी होती. असे ते म्हणाले तुकडीत आराम कोण करणार पहारा देण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यादरम्यान आंदोलकांची दिंडी ज्या गावातून जाणार आहे. त्या गावातील लोक मुंबईला जाणाऱ्या लोकांची जेवण व रानाची व्यवस्था करणार आहे. गावकऱ्यांनी एकत्रितपणे मदत करावी असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.


🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा कोट  मराठा 🚩🚩🚩🚩

तुम्हाला येऊ शकतो हर्ट अटँक आणि स्टोरक चा धोका ...

 थंडीत वाढतो हार्ट अटॅक :

Heart attack

माहिती  : हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षघाताचा धोका वाढत आहे. 

          तज्ञांच्या मते थंड हवामानात उच्च रक्तदाब मधुमेह किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. त्यांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. 

         अति थंडीत हृदयविकाचा त्रास ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांग वायूचा धोका असतो. तज्ञांच्या मध्ये हिवाळा जसा जसा वाढत जातो तशी तशी रुग्णांमध्ये हृदय रोगाच्या संकेत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत जाते.


दुर्लक्ष पडेल महागात :

          1)  उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदय विकार होण्याची शक्यता अधिक असते त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मधुमेह रुग्णांना पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

          2)  त्यामुळे हिवाळ्यात शरीर बोबदार ठेवा वेदना जडपणा या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका असे आवाहन रक्त रोग तज्ञ यांनी केले आहे.


असा वाढत जातो धोका :

   1) थंडीमुळे हिवाळ्यात धमण्या आकसतात.

 रक्तवाहिन्यांना रक्त पाठवण्याची हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.

 2) ऑक्सिजनची कमतरता गुठळ्या होण्याचा धोका हृदयातील रक्तप्रवाह वाढतो.

 3) हिवाळ्यात तळलेले पदार्थ जास्त खाणे

 4) मद्यपान आणि धूम्रपान यांचा अतिरेक.

5) तणाव आणि नैराश्य.

 6) व्यायाम न करणे.



महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023 :


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये विविध पदांच्या 2541 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकुण जागा :2541


शैक्षणिक पात्रता :




नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज: येथे क्लिक  करा

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 1) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक 1 (Notification No. 2) : येथे क्लिक करा



नांदेड चा वाघ शिवराज राक्षे पुन्हा एकदा डबल महाराष्ट्र केसरी ...

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा :2023:

Maharashtra keshri kusti saprdha 2023

हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत मुख्य महाराष्ट्र केसरीच्या किताब लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने उत्कृष्ट खेमे दाव करीत व दुहेरीच्या पटांचा गुणांसाठी आधार घेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा सहा शून्य असा एकतर्फी पराभव करीत मानाची केस महाराष्ट्र केसरी गदा दुसऱ्यांदा नावावर कोरली. हर्षवर्धनला उपमहाराष्ट्र केसरी पद समाधान मानावे लागले. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम मध्ये सोमवारी रात्री ही झुंज रंगली होती.

खुशखबर ! शेतकरी बंंधुची दिवाळी होणार गोड... आजपासून पिक विमा रक्कम जमा होणार...

 अग्रीम पिक विमा 2023 :

Kharip Pik vima 2023

नमस्कार मित्रांनो सर्वान सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कारण सर्व शेतकरी वर्गाची यावर्षीची दिवाळी गोड होणार आहे.

राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पिक विमा आगरी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.

यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी आहेत. बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सात लाखावर असून कोल्हापुरात केव्हा 228 लाभार्थी आहेत.

एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या इमारत कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास आजपासून सुरुवात होणार आहे.

खुशखबर ! या तारखेला जमा होणार अग्रीम पिक विमा... शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार...

 अग्रीम पिक विमा मंजूर :

Agrim Pik vima 2023

25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी रुपये पिक विमा. 

विमा कंपन्यां अग्रीम पिक विमा देण्यास राजी झाल्या .पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 21 दिवसाचा खंड लागू झाल्यानंतर पावसाचा एकून नुकसानभरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्यासाठी विमा कंपन्यांनी मंजुरी दिली आहे. 

हे आहेत जिल्हे :

        नाशिक 

        जळगाव 

        नगर

        सोलापूर 

        सातारा 

        परभणी 

        नागपूर 

        कोल्हापूर 

        जालना 

        छत्रपती संभाजी नगर 

        सांगली

        बुलढाणा 

        नंदुरबार 

         धुळे

          पुणे 

          धाराशिव

  

निर्णय न झालेले जिल्हे :

        चंद्रपूर, नांदेड, लातूर ,हिंगोली 

वाशिम बाबत संभ्रम :

  


पीम किसान चा 15 वा हप्ता जमा होणार... शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड... कृआ हे काम तरच मिळेल हप्ता...

 पीम किसान योजना 15 वा हप्ता  :

pm kishan yojana 2023

नमस्कार सर्व शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत आम्ही तुमच्यासाठी.

तरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जुलै महिन्यामध्ये 14 वा हप्ता   सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आता 15 वा  हप्ता सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे. हो कारण पंधरावा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकरी बंधूच्या  खात्यावर जमा करण्यात येणार आहे ही एक आनंदाची आणि दिवाळी गोड करणारी माहिती आहे सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे. 

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता... Namo shetkari sanman nidhi yojna2023..

 नमो शेतकरी सन्मान योजना 2023 :


Namo shetkari sanman nidhi yojna2023

Pm किसान च्या  धर्तीवर राज्य सरकार ने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजना चा पहिला हप्ता 26 आक्टोबरला सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.  जे शेतकरी पीम किसान योजनेस पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना साठी पात्र आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांनी kyc केली नाही त्यांनी लगेच करून। घ्यावी तरच आपल्याला हा हप्ता मिळणार आहे. 

25% पिक विमा अग्रीम दिवाळीच्या आत : कृषी मंत्री धनंजय मुंडे... pikvima agrim 2023

 पिक विमा -2023:

Pik vima agrim 2023

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25% अग्रीम दिवाळीच्या आठ जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केले.

खुशखबर ! या तारखेला होणार अग्रीम पिक विमा सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर.... करा हे काम लवकर pikvima-2023...

 पिक विमा  - 2023 :

Pik vima-2023

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

ज्या शेतकरी बंधूंनी खरीप पिक विमा 2023 भरलेला आहे त्या सर्व शेतकरी बंधूंसाठी ग्रीन पिक विमा 2023, खरीप 2023 25% पीक विमा मंजूर झालेला आहे.

तरी सर्व शेतकरी वर्गाने आपल्या पिकाची माहिती ॲप डाऊनलोड करून त्यावरती आपली ही पिक पाहणी यावरती पिकाची नोंद करावी जे शेतकरी बंधू एक पाहणी वरती पिकाची नोंद करतील त्यांनाच हा अग्रीम पीक विमा 25 टक्के रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि एक महत्त्वाची माहिती अजून ही पिक पाहणी करण्याची तारीख ही वाढवले आहे ती 23 सप्टेंबर 2023 केली आहे तरी सर्व शेतकरी वर्गांनी 23 सप्टेंबर च्या आत मध्ये आपली पिकाची नोंदणी करून घ्यावी.

घरी बसल्या सातबारा उतारा वर वारस नोंदवा ...7/12 utara waras nond...

 वारस नोंदणी :

bhulekh.mahabhumi.gov.in-7/12

सातबारा उतारा : 

                     कुटुंबातील कर्तव्यक्तीचे निधन झाल्यावर वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वारसाची नोंद ऑनलाईन अर्जाने देखील करता येणे शक्य झाले आहे. एक ऑगस्ट महसूल दिनापासून भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचे नियंत्रण नगर भूमापन कार्यालयाकडे आहे.

कसा कराल अर्ज : 

                        एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्याच्या आत वारस नोंदी साठी अर्ज करावा लागतो. शासनाच्या हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करता येतो.

असा करा अर्ज आँनलाईन : 

                        वारस नोंदीवण्यासाठी www.bhulekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ इंटरनेट वर शोधावे . या पेजवर खालच्या बाजूला सातबारा दोस्ती साठी ई हक्क प्रणाली अशी ही सूचना लिंक असते. पुढे pdeigr  या लिंक वर क्लिक केल्यावर पब्लिक डेटा एन्ट्री हे पेज ओपन होईल. यावरील लॉगिन पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जदाराला स्वतःचे अकाउंट सुरू करावे लागेल त्यानंतर पुढे पूर्ण प्रक्रिया करता येते. 

कोणत्या सुविधा उपलब्ध :

                   महसूल दिनांक पासून ही सुविधा सुरू झाली आहे ही हक्क प्रणालीतून शेतकरी सात ते आठ प्रकारचे फेरफार अर्ज करू शकता.

 - सातबारावर बोजा चढविणे.

 - सातबारावर बोजा कमी करणे.

 - सातबारावर नाव दुरुस्त करणे.

 - सातबारावर वारसा हक्क नोंदणी करणे. इत्यादी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

तुम्हाला हे माहीत आहे का... 7/12 उतारा आणि 8अ चा उतारा या मधील फरक... पहा सर्व माहिती ...7/12 utara aani 8 अ चा utara...

 7/12 उतारा आणि  8 अ मधील फरक :

7/12 उतारा आणि  8 अ चा उतारा

7/12 उतारा :

                  सात बारा उतारावरून जमीनीचा मालक त्या जमीनीवरील कर्ज तसेच त्या जमीनी मधे कोणते पीक घेतले जातात या बाबत माहिती मिळते.तसेच आपल्या जमीनीतील विहीरीची नोंद तसेच बोरवेल ची नोंद असते. 


8 अ चा उतारा :

                     8 अ उतारा म्हणजे ज्या गावातील उतारा आहे त्या गावामधे एखाद्या व्यक्तीच्या नावे किती जमीन आहे याची माहिती असते. 

     एखाद्या व्यक्तीच्या नावे ऐकापेक्षा जास्त ठिकाणी जमीन नावे असते त्या जमीनीचे सर्व माहिती ऐका ठिकाणी आणि ऐकाच कागदावर असते. 

महाराष्ट्रातील 1.43 कोटी शेतकर्यांनी भरला एक रूपयात पिक विमा... pmfby-2023...

 पिक विमा -2023 :

आज आहे शेवटचा दिवस 

pmfby-2023

  महाराष्ट्र : राज्य शासनाकडून पुढील तीन वर्षासाठी पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरता येतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत एक कोटी 43 लाख 27 हजार 515 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. 2022 च्या खरीप हंगामात 96 लाख 62 हजार 261 शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यंदा 43 लाख 65 हजार 254 शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.             

                  सर्वसमावेशक प्रधान मंत्री पीक विमा योजना राबविण्यात येण्याचा निर्णय 23 जून पासून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रूपात पिक विमा भरता येत आहे. शिवाय विमा भरणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांना ही कंपनी प्रति लाभार्थी चाळीस रुपये देते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया खर्च आला आहे.

              दरम्यान एक रुपयात पीक विमा करता येत असल्याने शेतकऱ्याने अर्ज केले आहेत. परिणामी विमा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. राज्याच्या 81 हजार 182 कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना विमा काढणे बंधनकारक आहे. तर एक कोटी 68 लाख 46 हजार 333 शेतकरी बिगर कर्जदार असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ही पिकांचा विमा उतरवलेला आहे.


खुशखबर !...आज मिळणार पी म किसान योजनेचे 2000 रूपये ... pm kisan yojana...

 Pm kisan yojana-2023 :

Pm kisan yojan 14th instalment

नमस्कार सर्व शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

    तर सर्व शेतकरी बंधू वाट पाहून आहेत की pm kisan योजनेचा 14 वा हप्ता केव्हा येणार तर  सर्वांना  सांगू इच्छितो की लवकरच म्हणजे या आठवड्याच्या शेवटच्या Pm kisan yojan 14th instalment सर्व शेतकरी बंधूच्या खात्यावर जमा होणार आहेत. 

खरीप पीक विमा अर्ज करण्यास सुरू ही आहे शेवटची तारीख... Kharip pikvima online application...

 खरीप पीक विमा-2023 :

Kharip Pik vima-2023
New Marathi Corner 
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वाची सूचना घेऊन आलो आहोत.
          तरी मित्रांनो सध्या खरी प हंगाम सुरू झालेला आहे तरी सर्व शेतकरी वर्गाची आपल्या शेतात पेरणी करण्याची लगबग सुरू असेल परंतु आपण जे पी येतात घेत आहोत यात संरक्षण आपण कशापासून करणार तर मित्रांनो त्यासाठी एकाच उपाय म्हणजे पिक विमा चला तर मित्रांनो आज आपण खरीप हंगाम 2023 यावर्षीचा पिक विमा भरण्याची सुरुवात केव्हा होणार आहे आणि शेवटची तारीख किती आहे अर्ज करण्याची ही आपण या माध्यमातून पाहूया.
         तर शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा २०२३ यावर्षीचा पिक विमा साठी अर्ज करण्याची सुरुवात एक जुलैपासून झालेली आहे आणि शेवटची तारीख की 31 जुलै असेल तरी सर्व शेतकरी बंधूंनी आपला लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावा तरी महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकरी वर्गासाठी एक रुपयात आपण हा पिक विमा भरू शकतो तरी सर्व शेतकरी वर्गाने लवकरात लवकर आपला पिक विमा भरून घ्यावा.


लवकरच मिळणार मराठवाड्याला नुकसान भरपाई... या दिवशी पडणार पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर... nuksan bharpai 2022...

 नुकसानभरपाई 2022:

नुकसानभरपाई 2022
New Marathi corner 

मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अति पावसाळी नुकसान झालेल्या पाच जिल्ह्यातील 12 लाख 73 हजार शेतकऱ्यांना 763 कोटी 68 लाख रुपयांची मदत शासन नियंत्रित केले असून ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात जमा होणार आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले होते अतिवृष्टीची नोंद झालेल्या महसूल मंडळात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते मात्र महसूल मंडळ गावात अतिरेक होऊन नुसता होऊ शकते ही बाबतीत घेऊन आदिवासींच्या बाहेर नुकसान झालेले शेती पिकांच्या मदतीसाठी राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यात मराठ्यातील पाच जिल्ह्यातील 12 लाख 73 हजार शेतकऱ्यांसाठी 763 कोटी 68 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेला आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती मदत ? :

 औरंगाबाद :226,98 कोटी 

  बीड :        195,03 कोटी 

  जालना :    134,22 कोटी 

  उस्मानाबाद :137,07 कोटी 

  परभणी :     70,37 कोटी 

   एकूण : 763,68 कोटी 

हा निधी लवकरात नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा खात्यावर जमा करण्यात येणार आहे.


NEET (UG) results-2023 declared... neet results-2023...

 NEET (UG)  results :

NEET (UG)  results 2023
NEET results 2023

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आहे एक महत्वपूर्ण माहिती.

मित्रांनो जे विद्यार्थी मेडिकल साईटला जाणार आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण बातम्या 2019 या विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली होती त्या एक्झाम चा रिझल्ट म्हणजेच उद्या म्हणजे दहा जून रोजी लागणार  आहे. त्यांनी आपला रिझल्ट खालील लिंक  वर क्लिक करून आपला रिझल्ट पाहू शकता.

     

         NEET results 2023 check now 

कुसूम- ब सोलार पंपाचे अर्ज सुरू... kusum-b solar pump online form...

 कुसुम सोलार पंप अर्ज सुरू  :

kusum solar pump 2023
kusum solar pump 2023

महाऊर्जा’मार्फत (Maha Urja) शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे (Kusum-B Yojana) ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.

तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय, नाशिकचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.

१३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.

राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.

फसव्या संकेतस्थळाचा वापर टाळावा
महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार असून, योजनेची व ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट, फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये. महाऊर्जामार्फत सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.

तसेच ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी ०२०-३५०००४५६ /०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही विभागीय महाव्यवस्थापक कुलकर्णी कळविले आहे.

आज लागणार 10 वी चा निकाल... निकाल पहा फक्त ऐका click वर... ssc results 2023...

 ssc results 2023:

ssc results 2023
ssc results 2023

                नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. एक महत्त्वपूर्ण अशी माहिती मित्रांनो सध्या मागच्या आठवड्यामध्येच बारावीचा निकाल लागला. आणि आतुरता विद्यार्थ्याला लागलेली होती. ती म्हणजे दहावीच्या निकालाची आणि तो आज दिवस उजाडलेला आहे.

               तर मित्रांनो तुम्हा सर्वांना या निकालाची आतुरता होती तो निकाल आज एक वाजता लागणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की ज्यांना दहावीचा निकाल पाहायचा आहे. त्यांनी खाली लिंक वर क्लिक करून आपण आपला रिझल्ट पाहू शकता. त्यासाठी आपला बैठक क्रमांक आणि आपल्या आईचे नाव लागेल. एका क्लिकवर पहा आपल्या पाल्याचा दहावीचा निकाल.

 

     10 वी चा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आता कितीही वेळेस बदला तुमच्या आधार कार्ड वरचा पत्ता...adhar card kyc registration...

 आधार कार्ड अपडेट :

adhar card update 2023
adhar card kyc

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे.
मित्रांनो सध्या आधार कार्ड आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र झालेला आहे. मित्रांनो आपण कोणत्याही शासकीय कामात असो खाजगी कामात असो योजनेसाठी असो सरकारी योजनेसाठी असो आपल्याला आधार कार्ड आवश्यक लागते.
 मित्रांनो काही लोक आपला राहण्याचे ठिकाण बदलत असता त्या अनुषंगाने आता केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण आधार कार्ड विषयी अपडेट आलेला आहे मित्रांनो त्यानुसार आपण आपल्या आधार कार्ड वरील पत्ता हा कितीही वेळा बदलू शकतो.
त्यासाठी आपल्याला थोडेफार शुल्क आकारण्यात येणार आहे जर आपण बायोमेट्रिक पद्धतीने जर आपण आपला एड्रेस पत्ता चेंज करायचा जर ठरवलं तर आपल्याला 100 रुपये शुल्क आकारला जाईल.
आणि जर आपण ऑनलाइन आपल्या मोबाईल वरती जर केलं तर आपल्याला 50 रुपये या प्रमाणात शुल्क आकारले जाईल.