Showing posts with label आरोग्य. Show all posts
Showing posts with label आरोग्य. Show all posts

चिकू खाण्याचे फायदे आणि औषधी गुणधर्म... chiku che fayde ani gundharm...

 चिकू खाण्याचे फायदे :

Medicinal use of chiku

फायदे :

  - चिकू फळ हे गोड आणि पौष्टिक असते.

  - चिकूच्या बिया ह्या जर का लघवीला जळजळ होत असेल तर बियाचे चूर्ण एक ते दोन ग्रॅम पाण्यासोबत घेतल्यास जळजळ कमी होते.

   - चिकूच्या बिया ह्या उष्णतेसाठी पण खूप लाभदायक आहेत.

   

केळी चे औषधी गुणधर्म... Banana in medicinal use...

 केळी :

Banana in medicinal uses
medicinal us of banana

- केळीमध्ये कर्बोदके खनिजे व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.

- कावीळ आजारामध्ये एक पिकलेले केळ आणि एरंडाच्या पानाचा दहा ग्रॅम रस याप्रमाणे घ्यावे. 

- रोज दोन ते तीन केळी खाल्ल्यास शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.

- सर्व मूत्रविकारावासाठी केळीच्या सालीचा रस आणि गोमूत्र एकत्र करून दिले जाते.