Showing posts with label नोकरीविषयी. Show all posts
Showing posts with label नोकरीविषयी. Show all posts

पोलिस पाटील भरती पात्रता आणि वय आणि परिक्षा पद्धती... वाचा सविस्तर माहिती ...

पोलिस पाटील भरती -2023 :

Police Patil Bharti -2023

पोलिस पाटील भरती : पोलिस पाटील हे पद गावातील मानाचे पद असते. पोलिस पाटील चा रुबाब हा वेगळाच असतो. असातच काही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये जाहिरात पण निघली आहे. पण त्याअगोदर आपण पोलिस पाटील होण्यासाठी कोणत्या पात्रता लागतात. परिक्षा पद्धत कशु असते हे सर्व आपण पाहणार आहोत. 

पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण 

वय : 25 ते 45 वर्षे 

अटी : गावातील रहिवासी असवा. 

         अन्यथा गावाच्या शेजारील गावचा रहवाशी असावा. 

परिक्षा पद्धत : पोलीस पाटिल पदासाठी  100 गुणांची ही परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

 यामधे सामान्य ज्ञान 

          गणित 

         बुद्धीमत्ता 

         चालु घडामोडी 

        आपल्या जिल्ह्यातील माहिती 

परिक्षा ही 80 गुणांची असून 20 गुण हे तोंडी परीक्षा साठी आहेत. 

तोंडी परीक्षा साठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षा मधे 45 % गुण मिळवणे बंधनकारक आहे. 


बीड पोलिस पाटील भरती 2023 ...पाटोदा उपविभागीय पोलिस पाटील भरती...

 पोलिस पाटील भरती-2023:

Police patil bharti-2023








Police patil bharti 2023


स्टाफ सिलेक्शन कमिशन निवड आयोगामार्फत भरती 2023...

कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती 2023 :

ssc recruitment 2023


शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : Pay Leve-1 (Rs. 18,000 to 56,900) for the post of Sepoy in NIA and Pay Level-3 (Rs. 21,700-69,100) for all others posts.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Website : www.ssc.com

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 :

sbi recrument 2023


मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदांच्या 5280 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 5280 जागा

पदांचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) / Circle Based Officer (CBO)01) 
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. 02) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
जागा : 5280

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

परीक्षा दिनांक : जानेवारी 2024

Official Site : www.sbi.co.in


इंटेलिजेंस ब्युरो भरती 2023

इंटेलिजेंस ब्युरो भरती 2023 :


इंटेलिजेंस ब्यूरो [Intelligence Bureau] मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023 - 995 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

शैक्षणिक पात्रता :वयाची अट : 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 

  • परीक्षा शुल्क : 100/- रुपये

  • अर्ज शुल्क : 450/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 44,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mha.gov.in