इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ भरती ( IGNOU )... ignou vacancy 2023 ...

 नोकरभरती  :

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ
नोकरभरती

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ IGNOU मधे सहाय्यक  सह टंकलेखक पदांच्या २०० जागा साठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .

जागा- २००

पद : सहायक सह- टंकलेखक

पात्रता : १०+२ सह संगणकावर टाईपिंग  वेग इंग्रजीमधे ४० श प्र मि व हिंदी मधे ३५ श प्र मि 

वयाची अट : ३१ मार्च २०२३ पर्यंत १८ते २७ वर्षे 

                  [sc/st पाच वर्षे सुट व obc - ३ वर्षे सुट]


शुल्क : १०००/- रूपये [ sc/st/महिला 600 /-  रूपये / Pwd - शुल्क नाही ]

वेतनमान : १९,९०० /- रूपये पते ६३,२०० /- रूपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

Online अर्ज : येथे ल्किक करा:

जाहिरात : येथे ल्किक करा

Official Site : www.ignou.ac.com

Last Date : 20 April 2023

सविस्तर माहितीसाठी  क्रुपया  जाहिरात वाचावी. 



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद