" अल- निनो " आणि " ला निनो "... काय आहे नेमक घेऊया संपूर्ण माहिती ...Havaman andaj al-nino la-nino...

हवामान अंदाज :

al-nino & la-nino
New Marathi Corner 


          असे म्हटले जाते की अल-निनो किंवा ला-निनो सक्रिय झाला कि त्याचा प्रभाव हा हवामानावर होतो.जर अल-निनो सक्रिय झाला तर अस म्हटलं जातं की पाऊस जास्त होतो तर दुसरीकडे ला- निनो चा प्रभाव वाढला तर दुष्काळाच्या झळा लागतात मग नेमक होत काय आणि काय आहे नेमक " अल-निनो " आणि " ला-निनो " हे जाणुन घेऊया.

काय आहे " अल- निनो आणि  " ला-निनो " :

                                   या प्रकारामधे जर प्रंशात महासागराचे तापमान वाढले की, अल-निनो सक्रिय होतो.तापमान वाढीमुळे पूर्वेकडील म्हणजे अमेरिकेच्या पेरू, इक्वेडोर कमी दाबाचा पट्टा तयार  होतो.याउलट पश्चिमेकडे हिंद महासागरात जास्त दाबाचा पट्टा तयार होतो.वारे नेहमी जास्त दाबाकडुन कमी दाबाकडे वाहतात.त्यामुळे अल-निनोच्या प्रभा़वाने बाष्पाने भरलेलं ढग पूर्वेकडे वाहतात त्यामुळे  मान्सुनचा जोर वाढतो.


                               

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद