लवकरच मिळणार मराठवाड्याला नुकसान भरपाई... या दिवशी पडणार पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर... nuksan bharpai 2022...

 नुकसानभरपाई 2022:

नुकसानभरपाई 2022
New Marathi corner 

मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अति पावसाळी नुकसान झालेल्या पाच जिल्ह्यातील 12 लाख 73 हजार शेतकऱ्यांना 763 कोटी 68 लाख रुपयांची मदत शासन नियंत्रित केले असून ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात जमा होणार आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले होते अतिवृष्टीची नोंद झालेल्या महसूल मंडळात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना मदत दिली जाते मात्र महसूल मंडळ गावात अतिरेक होऊन नुसता होऊ शकते ही बाबतीत घेऊन आदिवासींच्या बाहेर नुकसान झालेले शेती पिकांच्या मदतीसाठी राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यात मराठ्यातील पाच जिल्ह्यातील 12 लाख 73 हजार शेतकऱ्यांसाठी 763 कोटी 68 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेला आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती मदत ? :

 औरंगाबाद :226,98 कोटी 

  बीड :        195,03 कोटी 

  जालना :    134,22 कोटी 

  उस्मानाबाद :137,07 कोटी 

  परभणी :     70,37 कोटी 

   एकूण : 763,68 कोटी 

हा निधी लवकरात नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा खात्यावर जमा करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद