तुम्हाला येऊ शकतो हर्ट अटँक आणि स्टोरक चा धोका ...

 थंडीत वाढतो हार्ट अटॅक :

Heart attack

माहिती  : हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षघाताचा धोका वाढत आहे. 

          तज्ञांच्या मते थंड हवामानात उच्च रक्तदाब मधुमेह किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. त्यांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. 

         अति थंडीत हृदयविकाचा त्रास ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांग वायूचा धोका असतो. तज्ञांच्या मध्ये हिवाळा जसा जसा वाढत जातो तशी तशी रुग्णांमध्ये हृदय रोगाच्या संकेत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत जाते.


दुर्लक्ष पडेल महागात :

          1)  उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदय विकार होण्याची शक्यता अधिक असते त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मधुमेह रुग्णांना पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

          2)  त्यामुळे हिवाळ्यात शरीर बोबदार ठेवा वेदना जडपणा या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका असे आवाहन रक्त रोग तज्ञ यांनी केले आहे.


असा वाढत जातो धोका :

   1) थंडीमुळे हिवाळ्यात धमण्या आकसतात.

 रक्तवाहिन्यांना रक्त पाठवण्याची हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.

 2) ऑक्सिजनची कमतरता गुठळ्या होण्याचा धोका हृदयातील रक्तप्रवाह वाढतो.

 3) हिवाळ्यात तळलेले पदार्थ जास्त खाणे

 4) मद्यपान आणि धूम्रपान यांचा अतिरेक.

5) तणाव आणि नैराश्य.

 6) व्यायाम न करणे.



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद