व्याघ्र गणना -२०२३... देशात ३१६७ वाघ.. Tigar project-2023...

 व्याघ्र गणना -२०२३ :

Tigar project 2023
New Marathi Corner 

व्याघ्र गणना - २०२३ : देशात वाघांची संख्या 3167 झाली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 च्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर केली आहे हा अभिमानाचा क्षण आहे. भारत पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्ष वर विश्वास ठेवत नाही तर या देवकांमधील सह अस्तित्वाला महत्त्व देतो असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
      रविवार "प्रोजेक्ट टायगर" प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुक्त विद्यापीठत आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते. भारतात सिंह हत्ती गेंडा या प्राण्यांची संख्या वाढल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आवर्जून केला. याप्रसंगी वाघांच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी "इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स या संघटनेची स्थापना "ही त्यांनी केली आयबीसीए जगातील मांजर कुळातील वाघ सिंह बिबट्या हिंदी किंवा जग्वार आणि चित्ता या सात प्रजातीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल आणि हे प्राणी असलेले देश त्याचे सदस्य असतील.

75 वा असाही योगायोग :
                                 देशाच्या स्वतंत्र्याच्या 75 व्या वर्षी जगभरातील एकूण व्यागा पैकी 75 टक्के वाघ भारतात आहेत तसेच जवळपास 75 हजार चौरस किलोमीटर एवढा परिसरात देशातील व्याघ्र प्रकल्पांचा विस्तार झाला आहे.

व्याघ्र गणना आकडेवारी :
           २००६ : १४११
           २०१० : १७०६
           २०१४ : २२२६
           २०१८ : २९६७
           २०२२ : ३१६७

 

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद