तलाठी भरती - २०२३... जागा - ४११०...करा असा अर्ज... Talathi bharti - 2023...

 तलाठी भरती :

Talathi bharti-2023
New Marathi Corner 

                नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊश आलो आहोत तुमच्या साठी एक छानशी माहिती. जर तुम्ही स्पर्धा परिक्षाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. 
               मित्रांनो तलाठी भरतीची घोषणा महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी ३५०० तलाठी पदे भरणार आहेत अशी घोषणा केली होती .त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महाआघाडीचे सरकार आले.त्यांनी तलाठी भरती मधे जागा वाढवून ती ४११० केली व लवकरच भरती केली जाईल अशी घोषणा केली परंतु काही काल विलंब झाल्यामुळे भरती रखडली गेली. परंतू आत्ताच मंत्रीमंडळाच्या बैठकी मधे घोषणा केली आहे की लवकरच भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. 
              तर मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही अजून जोरात study चालू ठेवा. कारण तलाठी भरतीची जाहिरात या महिन्यात केव्हाही निघू शकते. 


जागा : ४११०
पात्रता : १) कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण 
            २) MSCIT प्रमापत्र

        
             

   

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद