खुशखबर ! कांदा अनुदानासाठी ई-पिक पेराची अट रद्द ... kanda anudan-2023 e-pik pera...

 कांदा अनुदान ई-पिक पेरा रद्द :

कांदा अनुदान 2023
New Marathi Corner 

कांदा अनुदान : 
                    नमस्कार मित्रांनो आम्ही आज सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो सध्या राज्य सरकारने कांदा अनुदान जाहीर केले त्यानुसार प्रति क्विंटल350 रुपये या दराने अनुदान जाहीर झाले. परंतु त्यासाठी एक अट ठेवण्यात आली होती. ती अट म्हणजे आपल्या सातबारा उताऱ्यावर कांद्या पिकाचे ई पीक पेरा नोंद असणे आवश्यक होते. परंतु कालच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ई पीक पेरा ची अट रद्द करण्यात आली आहे ही अत्यंत सर्व शेतकरी वर्गासाठी दिलासा बातमी आहे.
                  त्याचप्रमाणे अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदतही वाढवण्यात आले आहे. त्यानुसार अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 30 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद