Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर...pik vima 2022 nidhi manjur

 पिक विमा मंजूर २०२२ :

Pik vima 2022
पिक विमा २०२२
 
  Pik Vima 2022 प्रधानमंत्री फसल पिक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 100% करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणामध्ये परी गणित होत आहे. अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विमेच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1000 रुपये पेक्षा कमी येत असल्यामुळे किमान रक्कम 1000 अदा करण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री फसल पिक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2021-22 साठी रुपये 62 97 895 एवढी रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे.
प्रधानमंत्री फसल पिक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने दिनांक 17 1 2023 च्या पत्राद्वारे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2021 22 साठी स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण रुपये 62 97 895 एवढी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद