लेक लाडकी ...योजना :
लेक लाडकी योजना २०२३ |
महाराष्ट्रा राज्य सरकारने नुकत्याच चालू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामधे ही योजना लागू करण्यात आली आहे. या पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबात जर मुलगी जन्माला आली तर ही योजना त्या मुलीला लागु होणार आहे.
काय आहे योजना:
- मुलगी जन्मानंतर मुलीला ५००० रूपये देण्यात येणार.
- मुलगी पहिलीत गेल्यावर ४००० रुपये देण्यात येणार .
- मुलगी सहावीत गेल्यावर ६००० रुपये देण्यात येणार .
- मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये देण्यात येणार .
- मुलगी १८ वर्षाची झाल्यावर मुलीला ७५००० रूपये देण्यात येणार.
असे ऐकूण मुलीला ९८००० हजार रूपये मिळणार.
उदिष्ट : - मुलीचा जन्म दर वाढवणे.
-मुलीचे शिक्षणाचे सक्षमीकरण करणे.
न्यु मराठी कॉर्नर
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद