काय सांगता। जगातील २६% लोक पितात अशुद्ध पिण्याचे पाणी...jagatil 26% lok pitat asudha pani...

 जगातील २६% लोक पितात अशुद्ध पाणी :

Tap water
जगातील २६% लोक पितात अशुद्ध पाणी

जागतिक : जगातील सव्वीस टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही तर 46% लोक मूलभूत स्वच्छता ही पाळत नाही असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

       संयुक्त राष्ट्राच्या 45 वर्षातील पहिल्या मोठ्या परिषदेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023 मध्ये 2030 पर्यंत प्रत्येकाला पिण्याचे सुद्धा पाणी आणि स्वच्छतेचे उपलब्ध सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक रूपरेषा देखील दिले आहे.

      अहवालाचे मुख्य संपादक रिचर्ड कॉर्नर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की लक्ष पूर्ण करण्यासाठी अंदाजे वार्षिक खर्च 600 अब्ज डॉलर ते एक ट्रिलियन डॉलर दरम्यान आहे.

       अहवालानुसार गेल्या 40 वर्षात जागतिक पाण्याचा वापर दरवर्षी सुमारे एक टक्के दराने वाढत आहे आणि लोकसंख्या वाढ सामाजिक आर्थिक विकास आणि बदलत्या वापराच्या पद्धतीमुळे 2050 पर्यंत त्याच दराने दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे.

येथे होणार पाणी  टंचाई :

          हवामानातील बदलामुळे मध्ये आफ्रिका पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात पाणीटंचाई वाढेल पश्चिम आणि उपसहारा आफ्रिका भागात पाण्याची स्थिती गंभीर होईल.

     RTE admission साठी येथे click करा। 

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद