खुशखबर ! या तारखेला होणार चार हजार रुपये सर्व शेतकय्राच्या खात्यात जमा ... pmkishan yojana 2023...

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान योजना- 2023 :

namo shetkari mahasanman nidhi yojana-2023
New Marathi Corner 


              नमस्कार शेतकरी बंधूंना एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची ही आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो सध्या महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्माननिधी योजना लागू केली आहे. मित्रांनो आणि तसेच पीएम किसान योजना ही पण सर्व शेतकरी वर्गांना लागू आहे. तरी मित्रांनो सर्वांची एक महत्त्वाची माहिती अशी आहे की, लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा हप्ता लवकरात सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर 2,000 नमो शेतकरी जमा सन्मान निधी योजनेचे आणि 2000 पीएम किसान योजनेचे असे मिळून 4000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर तीस तारखेच्या आत मध्ये जमा होणार आहेत.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद