महाडिबिटी वर 15 मे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही हा संदेश खोटा आहे... पहा काय आहे प्रकरण.. mahadbt krashi yojana 2023...

 महाडिबिटी :

Mahadbt 2023
Mahadbt 2023

                नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी वर्गासाठी घेऊन आलेलो आहोत.

                मित्रांनो सध्या एक सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. त्यामध्ये असं नमूद केलेला आहे की महाडीबीटीवर जे शेती यंत्र अवजारे यासाठी अर्ज मागविण्यात येईल आलेले आहेत. त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मे असं या संदेशात नमूद करण्यात आलेला आहे.                      मित्रांनो तरी ही माहिती बिलकुल खोटी आहे. मित्रांनो यामध्ये असं काही नमूद करण्यात आलेला नाही पंधरा मे नंतर सुद्धा हे अर्ज महाडीबीटीवर स्वीकारण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने 15 मे नंतर सर्व शेतकरी वर्गांनी आपले ऑनलाइन अर्ज महाडीबीटीवर करू शकता.                           अशाप्रकारे महाडीबीटीवर अर्जांची सोडत ही दहा पंधरा दिवसांनी होत असते. मित्रांनो त्यामुळे हा संदेश बिलकुल खोटा आहे. की 15 मे नंतर सोडत होणार नाही तरी सर्व शेतकरी बंधूंन आपला अर्ज कसलीही घाई गडबड न करता चांगल्या प्रकारे ऑनलाईन महाडीबीटी वर जाऊन भरावा.

 


शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जमा झालेल्या अर्जाचा विचार करून आठ ते पंधरा दिवसाला सोडत काढली जाते. सोडत होणार नाही, अशा संदर्भात कसलाही आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही. शेतकऱ्यांनी लाभ घेण्‍यासाठी अर्ज करणे सुरू ठेवावे.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद