शेतकर्‍यांना मिळणार पेरणीसाठी एकरी 10 हजार रूपये ?... maha anudan yojana-2023...

 पेरणीसाठी आर्थिक मदत :

shetkari anidan yojana-2023
New Marathi Corner 

                 नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती सर्व शेतकरी वर्गासाठी घेऊन आलो आहोत.

                 मित्रांनो महसूल प्रशासनाने राज्य सरकारला सर्व शेतकरी वर्गासाठी आर्थिक मदत ही पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये मदत म्हणून द्यावी. अशी शिफारस महसूल प्रशासनाकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे.

               ज्याप्रमाणे तेलंगणाच्या धर्तीवर अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. याच अनुषंगाने महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारला अल्पभूधारक शेतकरी साठी एकरी दहा हजार रुपये मदत करावी. अशी महसूल प्रशासनाकडून राज्य सरकारला शिफारस करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद