कृषी यांत्रिकीकरण ! करा लवकर अर्ज ही आहे शेवटची तारीख... Farmers Scheme -2023...

 कृषी यांत्रिकीकरण-2023:

Farmers scheme -2023
Farmers scheme -2023

            नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सर्व शेतकरी वर्गासाठी चला तर मित्रांनो काय आहे ती आनंदाची आणि महत्त्वाची बातमी.
          Farmers scheme अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या शेती यांत्रिकीकरणाव मिळणारे अवजारे अनुदान महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येतात. 
         याच अनुसंगाने 2023 चे अर्ज सरकारने online स्वरुपात मागून घेतले होते. तर आता Form भरायचा कालावधी  आता संपत आला आहे तरी सर्वांना विनंती आहे की 15 मे पर्यंत सर्वांनी online  स्वरुपात form भरून घेणे.  या साठी आपण www.mahadbt.com वर आपला online form भरू शकता .

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद