2000 हजार ची नोट बंद... करा हे लवकर काम नाहीतर नोट होईल बिनकामाची... demonitizetion of 2000 in 2023...

2000 नोट बंदी : 

2000 hajar note bandi
New Marathi Corner 
  नोट बंदी

                नमस्कार आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. ज्याप्रकारे 2 हजार रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून जनतेने लवकर नोटा बदलून घेव्यात अशी सुचना सरकारने दिल्या आहेत. 

               नोटा बदलुन घेण्याची मुदत ही 30 सप्टेंबर 2023 ही शेवट असेल. आणि नोट बदलून घेण्यासाठी काही मर्यादा दिली आहे त्यानुसार प्रत्येक दिवशी 20,000 रुपये म्हणजे दोन हजार रुपयाच्या दहा नोटा बदलून देण्यात येतील अशी ही मर्यादा नोटबंदीसाठी लागू असेल.



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद