खुशखबर ! या शेतकर्‍यांच्या मुलांना मिळणार 15 लाख रुपये... Kishan yojana- 2023...

 श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना :

Shram vidya education loan scheme 2023
New Marathi Corner 


श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना :

                 नमस्कार मित्रांनो आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत आपल्या सर्व शेतकरी वर्गातील जे मुलं मुली शिक्षण घेत असतील यांच्यासाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे.

                मित्रांनो सध्या राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने राज्यतील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरीवर्गातील मुलांना शिक्षणासाठी कर्ज योजना आणली आहे यामध्ये श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना या नावाने ही योजना लागू केली आहे याची सर्व माहिती आपण पुढील प्रमाणे घेऊ.

काय आहे योजना:  

                     या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहेयामध्ये 15 लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

कशी असेल योजना :

                            यामध्ये 5 लाख पर्यंत कर्ज हे बिनव्याजी असेल त्यानंतर 5 ते 10 लाख पर्यंतकर्ज हे 2 टक्के व्याज लागू असेल त्यानंतर 10 ते 15 लाख पर्यंत कर्ज हे 4 टक्के याप्रमाणे व्याज लागू असेल.

परत भेड कशी कराल :

                         यामध्ये परतफेड हीमुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि मुलाला नोकरी लागल्याच्या नंतर हे कर्ज फेडू शकणार आहे.

अटी व शर्ती :

                      या योजनेमध्ये कर्ज घेण्यासाठी काही अटी व शर्ती लागू करण्यात आलेल्या आहे त्यानुसार 5 लाखापर्यंत कसल्याही प्रकारची अट किंवा जामीनदार किंवा ठेव म्हणून घेण्यात येणार नाही.

                      5 ते 10 लाख कर्ज घेण्यासाठी एक जामीनदार लागेल आणि 10 ते 15 लाख कर्ज घेण्यासाठी 2 जामीनदार लागते

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद