शेतकर्‍यांना दिलासा ! ... आता सततचा पाऊस हा " नैसर्गिक आपत्ती " म्हणून घोषित... shetkaryana dilasa satatcha paus ata naisaargik apatti...

 शेतकर्‍यांना दिलासा :

नैसर्गिक आपत्ती
New Marathi Corner 

घोषणा
           • सततचा पाऊस ही राज्य शासनाकडुन नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत शेतकर्‍यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीकरता मदत 

देण्याचा निर्णय. 

          • महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण  करून पंचनामे. 

          • नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी भरपाई मिळणार.

          • जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सततच्या झालेल्या पावसामुळे नुकसानासाठी शेतकर्‍यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीत सुधारीत दराने मदत देण्याचा निर्णय. अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती

        • अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करीता २४ तासामधे ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम, सोबतच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात आलेल्या अतिरिक्त निकष नुकसानीकरिता लागू राहणार. 

       • दुष्काळाव्यतिरेक इतर सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतिपिकांच्या नुकसानीसाठी देखील निकष लागू राहणार. 


New Marathi Corner... 

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद