आता विहिर खोदण्यासाठी मिळणार ४ लाख अनुदान ..करा असा अर्ज... मागेल त्याला विहिर... magel tyala vihir anudan...

मागेल त्याला विहिर :
विहिर योजना
New Marathi Corner 

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत विहीर खोदकाम करण्याकरिता चार लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज तुमच्या ग्रामपंचायत मध्ये करायचा आहे.
मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना लागू होते या योजनेअंतर्गत आपण आपला अर्ज ग्रामपंचायत मध्ये करू शकता व त्याबद्दलची सर्व माहिती आहे आपल्या गावातील ग्रामसेवक यांच्याकडून घेऊ शकता या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला चार लाख रुपये अनुदान याप्रमाणे विहिरीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

कोण करू शकतो अर्ज : 
                              या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावे पाच एकर च्या आत जमीन आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.

कोणते कागदपत्रे लागतील :
                              - ७/१२ उतारा
                              - ८-अ चा उतारा 
                              - शिधापत्रिका 
                              - आधार कार्ड 
                              - बँक पासबुक 
कुठे कराल अर्ज : 
                      आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामधे आपण हा अर्ज विहित नमुन्यात अर्ज दाखल करू शकता. 

अर्ज नमुना :
       
           
नमुना अर्ज

नमुना अर्ज
New Marathi Corner 

 


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद