अशी करा कांदा पिक पेर्याची नोंद... kanda anudan-2023 pik pera...

 कांदा अनुदान :

Kanada anudan
New Marathi Corner 

पिक पेरा नोंद : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते एक महत्त्वपूर्ण माहिती चला तर मित्रांनो माहितीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आमच्या चॅनेलला शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या जरूर आपल्या सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल.
        मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र सरकारने कांदा अनुदान योजनेसाठी जी घोषणा केलेली आहे मित्रांनो त्यासाठी कांदा पिक पेरा आपल्या सातबारा उताऱ्यावर असणे गरजेचे आहे तरच आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येईल त्यासाठी एक पेरायची नोंद करणे आपल्या सातबारावर आवश्यक आहे.
       मित्रांनो सातबारा उताऱ्यावर कांदा पिक पेऱ्याची नोंद करणे असे खूप अवघड नाही त्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आपण आपल्या गावातील तलाठी सज्जा मध्ये जाऊन कांदा पीक पेऱ्याची नोंद करू शकता.
       चला तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास ही माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या पोस्टला अवश्य आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद.
       


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद