आज पासून होणार हे महत्त्वाचे 11 बदल...he honar badal 1 April pasun...

आजपासून होणारे महत्वाचे बदल :

१) नवीन आयकर प्रणाली :

Income tax
New Marathi Corner 

                 कर दा त्यांना नवीन आयकर व्यवस्था मिळेल यात कर सवलत 7लाख रुपये करण्यात आली आहे. त्या अगोदर ती पाच लाख रुपये होती. पन्नास हजाराच्या स्थायी वजावटीची सोय तिच्यात केली आहे त्यामुळे नोकरदारांना 7.5 लाख रुपये पर्यंत उत्पादनावर कर लागणार नाही.
   
२) घरगुती गॅस :
Gas
New Marathi Corner 


                   दर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेतला जातो.1 एप्रिल रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो.

3) सोने महाग होणार  :
   
Gold
New Marathi Corner 
     
                 सोने व इमिटेशन ज्वेलरीवरील आयात कर 20 टक्क्यावरून 25% तर चांदीवरील आयात कर १.५ टक्क्यावरून 16% करण्यात आला आहे त्यामुळे सोन्या सर्वात आधीने महाग होणार.
 
4) पंतप्रधान वय वंदना योजना बंद होणार  : 
पंतप्रधान वय वंदना योजना
New Marathi Corner 

                   पंतप्रधान वय वंदना योजना बंद होणार साठ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी ही एकमेव एक रकमी हप्त्याची पेन्शन योजना होती.


5) वाहने महाग होणार  : 
Vehicle
New Marathi Corner 
 
                 BS-6 च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्सर्जन नियम लागू होतील त्यामुळे गाड्या महाग होणार आहे.

६) महिला सन्मान बचत योजना : 
महिला बचत योजना
New Marathi Corner 

                 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 1 एप्रिल पासून सुरू होईल यात महिला दोन वर्षासाठी 2 लाख रुपये गुंतवू शकतात त्यावर 7.5 टक्के व्याज मिळेल.

७) औषध महाणार :
Medicine
औषधी 
    
                 सरकारने औषधेच्या किमती 10% पर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे वेदनानाशके व प्रतिजैविके या सह 300 पेक्षा अधिक औषधी महाग होणार आहेत.

८)  ज्येष्ठ नागरिक बचत :

ज्येष्ठ नागरिक बचत
New Marathi Corner 


                  ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल 30 लाखापर्यंत गुंतवणूक करता येईल आधीही मर्यादा 15 लाख रुपये होती या योजनेत वार्षिक आठ टक्के व्याज मिळते.

९) विना पॅन पीफ काढण्यावर कपात :
पॅन कार्ड पिफ
New Marathi Corner


                पॅन क्रमांक जोडलेला नसलेल्या खात्यातून पीएफ काढल्यास 30 टक्के टीडीएस कापला जात होता एक एप्रिल पासून तो 20 टक्केच कापला जाणार आहे.

१०) सहा अंकी हाॅलमार्क बंधनकारक  :
                                      सोन्याच्या दागिन्यावर सहा अंकी हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे त्याशिवाय त्यांना दागिने विकता येणार नाहीत.

११) डेट फंडावरील LTCG सवलत बंद :
                                      डेट मॅच्युअल फंडावरील दीर्घकालीन लाभ करातील सवलत बंद होईल त्यामुळे त्यावर टॅक्स स्लॅब च्या हिशोबाने कर लागेल.



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद