महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती (MSRTC) ...msrtc bharti 2023..

 नोकरीविषय :

महाराष्ट्र परिवहन महामंडळ :

MSRTC
New Marathi Corner

 नोकरी वार्ता  : मित्रांनो नमस्कार आज आपण घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी नोकरीची एक संधी चला तर मित्रांनो पाहूत कोणती आहे नोकरी ची संधी। 
     

         महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [Maharashtra State Road Transport Corporation Jalgaon] जळगाव येथे शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 100 जागा
Official Site : www.msrtc.gov.com

पदांचे नावशिकाऊ उमेदवार / प्रशिक्षणार्थी (Apprentice) : 100 जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
1मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle)60
2मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel25
3मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / Sheet Mental Worker13
4वेल्डर (गॅस व इले.) / Welder (Gas and Electric)02


शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
110 वी परीक्षा उत्तीर्ण
210 वी परीक्षा उत्तीर्ण
310 वी परीक्षा उत्तीर्ण
48 वी परीक्षा उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : 6,000/- रुपये ते 7,700/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

Online अर्ज :
  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.msrtc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद