लखनौ सुपरजायंटचा दणक्यात विजय...Tata IPL-2023...

 Tata Ipl - 2023 :

Tata ipl 2023
New Marathi Corner 

क्रिडा : एकतर्फी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जेन्ट्स ने सहज विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादचा पाच गड्यांनी पराभव केला.
          प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला 20 षटकांत आठ बाद 121 धावावर रोखल्यावर लखनऊने हे लक्ष 16 शतकामध्येच पाच फलंदाजाच्या मोबदल्यात 127 धावा काढून पार केले कृणाल पांड्याच्या दमदार अष्टपैलू खेळीने लखनऊ चा विजय झाला.
          माफक धावसंख्येचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केलेल्या लखनऊला धडाकेबाज फलंदज

काएल मायर्सच्या  रूपाने पहिला धक्का बसला परंतु कर्णधार लोकेश राहुलने खंबीरपणे खेळताना संघाचा विजयावर शिक्कामोर्त केले कृणाल ने फलंदाजीत इच्छा पाडताना चांगली फटकेबाजी केली त्याने हैदराबादच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत सहजपणे त्यांच्या हातातून सामना काढून घेतला. राहुल आणि कृणाल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 38 स्टेंडूत 55 धावांची भागीदारी करत सामन्यांचा निकाल स्पष्ट केला. कृणाल ने तेरावे षटकार बाद झाल्यानंतर संघाला आठ धावांची गरज असताना पंधरा व्या शतकात राहुल आणि रोमारियो शेफर्ड यांना लागोपाठच्या चेंडूवर बात करत आदिल राशीतने रंग भरले. मात्र मास रोहिणी कोल्हापूर यांनी लखनऊच्या विजयावर शिक्का मारला त्या अधिक कृणालच्या फिरकी पुढे कोलमडलेले हैदराबादचा डाव माफक धावसंख्येत रोखला गेला. हैदराबाद कडून केवळ सलामीवीर अनमोल प्रीत सिंग आणि राहुल त्रिभुटी यांना 30 होऊन अधिक धावांची खेळी करता आली, कृणाल ने तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले होते.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद