खुशखबर ! तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर... Talathi bharti timetable -2023...

 तलाठी भरती 2023 :

Talathi bharti 2023
New Marathi Corner 

नोकरीविषयी :नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची की माहिती आहे, मित्रांनो महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले तलाठी भरती जागा 3110 एवढी भरती करण्यात येणार होती.
                  त्यानंतर महाआघाडीचे सरकार आल्यानंतर महा आघाडी सरकारने तलाठी भरतीची जागा वाढून 4110 एवढी केली. परंतु काही कारणास्तव ही भरती प्रक्रिया रखडली गेली. सध्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच तलाठी भरती करण्यात येणार आहे. यानुसार राज्य सरकारने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशी घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केली  आहे. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी अजून जोमाने चांगला अभ्यास करावा.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद