खुशखबर ! ... महिलांसाठी आनंदाची बातमी... आता या महिलांची होणार मोफत सोनोग्राफी.. free sonography in government hospital...

 महिलांसाठी आनंदाची बातमी :

जननी सुरक्षा योजना 2023
New Marathi Corner 

                 नमस्कार आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि खूप अशी आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत खास करून महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती आहे.

                 सध्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आणि घोषणा केलेली आहे. यामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि महानगरपालिकेचे हॉस्पिटल यामध्ये पूर्ण सोनोग्राफी ही मोफत करण्यात येणार आहे. आणि इतर महिलांसाठी ही सुविधा फक्त शंभर रुपये मध्ये करण्यात आलेली आहे.

              अशाप्रकारे आता सरकारी दवाखान्यात आणि महानगरपालिकेचे दवाखान्यात गर्भवती महिलांची सोनोग्राफी ही पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे आणि इतर महिला म्हणजे गर्भवती नसलेल्या त्या पण या सुविधेमध्ये आहेत परंतु त्यांना शंभर रुपये शुल्क देऊन माफक दरात ही सोनोग्राफी करून मिळेल.

              ही योजना जननी सुरक्षा योजना यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद