१५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा होणार जमा....

 

१५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती कृषि मंत्री यांनी दिली आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही आशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पुढील १५ दिवसात पीक विमा जमा होणार असल्याची माहिती कृषि मंत्री यांनी दिली आहे.

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळालेला नाही आहे

त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे आता १५ दिवसात त्यांना विमा मिळणार आहे.

तुम्ही देखील तुमच्या शेतातील पिकांचा खरीप पिक विमा काढलेला असेल आणि अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही

कारण आता लवकरच उर्वरित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम १५ दिवसांच्या आत जमा केली जाणार आहे.

नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये १ रुपयामध्ये शेतकरी बांधवान त्यांच्या शेतातील पिकांचा विमा नोंदणी करू शकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असून या योजनेसाठी 3312 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

खरीप पिक विम्याचे 63 लाख 11 हजार 235 लाभार्थी आहेत 50 लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांना दोन कोटी तीनशे छप्पन लाख भरपाई आजपर्यंत मिळाली आहे.

बरेच शेतकरी खरीप पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत

त्यामुळे आपल्याला पिक विमा मिळेल कि नाही अशी शंका त्यांच्या मनांत निर्माण होत आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा मिळेल पिक विमा

२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आलेले होते.

अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला असल्याने आता शेतकरी बांधवाना हि नुकसानभरपाई दिली जात आहे.

त्यामुळे आता लवकरच म्हजेच १५ दिवसांच्या आत उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे.

रब्बी असो कि खरीप दोन्ही हंगामातील पिकांचा पिक विमा उतरविणे अगदी गरजेचे असते.

कारण नैसर्गिक अप्पतीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बांधवाना पिक विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद