बीड सांगवी गावात जलजीवन कामाचा शुभारंभ...

 आष्टी: आष्टी तालुक्यातील बीड सांगवी गावात गाव वस्ती घरोघरी नळ चार कोटी रुपयांच्या योजनांचा सरपंच पती नंदकिशोर दादा करांडे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.

            आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रयत्नातून केंद्र सरकार योजनेअंतर्गत घरोघरी नळ व पाणीपुरवठा होणार असून या योजना चार कोटीची असून गणगेवाडी कणसेवाडी गुंडवाडी बीड सांगवी यांना ही योजना पाणीपुरवठा करणार आहे.

    यावेळी सरपंच नंदकिशोर दादा करांडे ,संपतराव ढोबळे, सुनील आगवान ,आकाश पानतावणे, बबन करांडे, उपसरपंच गणगे, सुभाष गणगे ,दादा साळवे ,संदीप करांडे, अनिल आगवान, बाबासाहेब करांडे ,अमोल करांडे,इत्यादी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद