मध्य, उत्तर महाराष्ट्र ,विदर्भाला ऑरेंज अलर्ट.....

 मुंबई : हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलामुळे गुरुवारी गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे देण्यात आला आहे. या विभागात विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे मुंबई शहरासह, उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई सह रायगड परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आल्याने कमाल तापमानात घट झाली असतानाच गुरुवारी गुरुवार सह शुक्रवारी मुंबईत येवकळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे .

          येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट विजांचा कडकडाट होईल सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल 16 17 मार्च रोजी गारपीटीची शक्यता आहे परिणामी शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी

                      - कृष्णानंद होसाळीकर

                           अतिरिक्त महासंचालक

                           भारतीय हवामान शास्त्र विभाग

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद