पोलिस पाटील भरती पात्रता आणि वय आणि परिक्षा पद्धती... वाचा सविस्तर माहिती ...

पोलिस पाटील भरती -2023 :

Police Patil Bharti -2023

पोलिस पाटील भरती : पोलिस पाटील हे पद गावातील मानाचे पद असते. पोलिस पाटील चा रुबाब हा वेगळाच असतो. असातच काही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये जाहिरात पण निघली आहे. पण त्याअगोदर आपण पोलिस पाटील होण्यासाठी कोणत्या पात्रता लागतात. परिक्षा पद्धत कशु असते हे सर्व आपण पाहणार आहोत. 

पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण 

वय : 25 ते 45 वर्षे 

अटी : गावातील रहिवासी असवा. 

         अन्यथा गावाच्या शेजारील गावचा रहवाशी असावा. 

परिक्षा पद्धत : पोलीस पाटिल पदासाठी  100 गुणांची ही परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

 यामधे सामान्य ज्ञान 

          गणित 

         बुद्धीमत्ता 

         चालु घडामोडी 

        आपल्या जिल्ह्यातील माहिती 

परिक्षा ही 80 गुणांची असून 20 गुण हे तोंडी परीक्षा साठी आहेत. 

तोंडी परीक्षा साठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षा मधे 45 % गुण मिळवणे बंधनकारक आहे. 


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद