मेगा तलाठी भरती...अर्ज करण्याची शेवटची तारीख... असा करा अर्ज... talathi bharti-2023...

 मेगा तलाठी भरती-2023 :

Talathi bharti-2023
New Marathi Corner 

*महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती-2023


जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023


Total: 4644 जागा


पदाचे नाव: तलाठी (गट-क)


अ.क्र. जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या

1) अहमदनगर 250 19) नागपूर 177

2) अकोला 41 20) नांदेड 119

3) अमरावती 56 21) नंदुरबार 54

4) औरंगाबाद 161 22) नाशिक 268

5) बीड        187  23) उस्मानाबाद 110

6) भंडारा 67 24) परभणी 105

7) बुलढाणा 49 25) पुणे 383

8) चंद्रपूर 167 26) रायगड 241

9) धुळे 205         27) रत्नागिरी 185

10) गडचिरोली 158 28) सांगली 98

11) गोंदिया 60 29) सातारा 153

12) हिंगोली 76 30) सिंधुदुर्ग 143

13) जालना 118 31) सोलापूर 197

14) जळगाव 208 32) ठाणे 65

15) कोल्हापूर 56 33) वर्धा 78

16) लातूर 63          34) वाशिम 19

17) मुंबई उपनगर 43 35) यवतमाळ 123

18) मुंबई शहर 19 36) पालघर 142



शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 


वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)

Online अर्ज :  https://mahabhumi.gov.in




No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद