आता 600 रूपये मधे मिळणार 1 ब्रास वाळू... महाराष्ट्र वाळू धोरण लागू... Sand Policy - 2023...

 महाराष्ट्र वाळू धोरण- 2023 :

Sand policy 2023
वाळू धोरण 2023

वाळू धोरण : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि खास माहिती घेऊन आलेलो आहोत.
             मित्रांनो सध्या महाराष्ट्र सरकारने एक नवीन वाळू खरेदी विक्री विषयी एक नवीन धोरण लागू केलेले आहे. ज्या प्रकारे वाळू खरेदी विक्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू जास्त किमतीमध्ये विकली जायची त्यावरती कुठेतरी मज्जाव झाला पाहिजे त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने वाळू धोरण 2023 हे 1 मे 2023 पासून लागू केले आहे.
          यानुसार प्रत्येक व्यक्तीला आता वाळू जास्त किमतीमध्ये खरेदी करण्याची आवश्यकता नाही या धोरणानुसार वाळू ही आता फक्त 600 रुपये प्रति ब्रास या किमतीने सर्व ग्राहकांना मिळणार आहे. अशाप्रकारे सर्व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय एक साठा तयार करून ही प्रक्रिया खरेदी विक्रीची ऑनलाइन नोंदणी करून करण्यात येणार आहे जे आवास योजना लाभार्थी हे मागासवर्गातील असतील तर त्यांच्यासाठी ही वाळू मोफत मिळणार आहे.
         अशा प्रकारे आता प्रत्येक ग्राहकाला वाळूही 600 रुपये प्रति ब्रास या किमतीने आणि आवास योजनेतील मागासवर्गीय लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी ही वाळू मोफत मिळणार आहे. यासाठी तालुकास्तरावर वाळूचे साठे तयार करण्यात येते आणि ही वाळू खरीद दाराला सहाशे रुपये प्रति ब्रास या किमतीने मिळणार असून त्याचा वाहतूक खर्च हा मात्र ग्राहकाला आपल्या स्वतः देवा लागणार आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद