खुशखबर ! आता मिळणार शेती मशागत यंत्रावर 50 टक्के अनुदान मधे असा करा अर्ज... Farmers mechanism scheme 2022-23...

 शेती यंत्र योजना -2022-23 :

Sheti yantra yojana 2022-23
New Marathi Corner 

शेती योजना
                  नमस्कार मित्रांनो आज आम्ही सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अतिशय आनंदाचे आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहोत.
                 चला तर मित्रांनो आता सध्या मे महिना संपत आलेला आहे यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू होतात ते आपल्या शेतीकडे शेती मशागतिकडे तर सध्या शेतीमध्ये काम करणाऱ्यांची कमकुवत भासत असताना सर्व शेतकऱ्यांची आता शेती यंत्रसामुग्री कडे ओढ जास्त प्रमाणात झाला आहे.
                    सध्या शेती यंत्रणेवर सगळ्यात जास्त भर देण्यात येत आहे. तरी आता महाराष्ट्र सरकारने एक योजना सर्व शेतकरी बंधूंसाठी जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि मागासवर्ग येतात अशा सर्व शेतकरी वर्गाला महाराष्ट्र सरकारने एक शेती यांत्रिकीकरण योजना लागू केली आहे.
                   या योजनेअंतर्गत सर्व शेती यंत्रणावर 50% मुबलक सवलत मध्ये यंत्रे मिळणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या सर्व कागदपत्रासह आपला अर्ज ऑनलाईन www.mahadbt.com या वेबसाईटवर जाऊन सर्व कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज करावा.
                 पेरणी योजने अंतर्गत (Perni Yantra Yojana) शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजना २०२२-२३ साठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांसाठी ५० ते ८० टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे.


योजनेसाठी असा करा अर्ज :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह online अर्ज करावा लागणारा आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.





No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद