आता घरी बसल्या मिळवा रेशन कार्ड ते पण मोफत... Ration card online registration...

 मोफत रेशन कार्ड :

Online ration card registration
New Marathi Corner 

रेशन कार्ड : 

                आता लाभार्थ्यांनी ऑनलाइन रेशन कार्ड आणि तेही मोफत मिळणार आहे. 16 मे रोजी यासंदर्भात राज्य शासनाने आदेश काढले आहेत. मात्र जिल्हा पुरवठा कार्यालय यासंदर्भात नियम व सूचनांच्या प्रतिक्षेत आहे. या आठवड्यात या संबंधीचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन रेशन कार्ड उपलब्ध होईल प्रत्येकात मिळेपर्यंत अनेक तक्रा माराव्या लागायच्या रेशन कार्ड चे महत्व तेवढेच असायचं आजही आहे. सेतू सुविधा केंद्रामुळे रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्र व उपलब्ध होणे सोपे होत गेले. आता ऑनलाईन रेशन कार्ड मुळे हे काम अधिक सोपे होणार आहे.

रेशन कार्ड online :

                -   केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे.

                -   16 मे 2023 च्या शासन आदेशानुसार रेशन कार्ड ऑनलाइन तेही मोफत काढून देण्यात येत असल्याचे त्याचा जनतेला चांगला फायदा होईल.

 Online अर्ज कुठे कराल :

                 ऑनलाइनच्या संदर्भात टेस्टिंग चालू आहे त्यासाठी पब्लिक लॉगिन देण्यात आलेला आहे.

म्हणजेच आपण आपल्या मोबाईल वरून सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता. पण अजून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही. सुरू झालेल्या नंतर आपल्याला लिंक वेबसाईट देण्यात येईल त्यावरती ऑनलाईन अर्ज करू शकता विहित अर्ज नमुन्यात.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद