आता घर बसल्या असे काढा ड्रायव्हिंग लायसन्स..ghari baslya ase kadha driving license...

 घर बसल्या काढा Driving License : 

Driving License
Driving License 
 
असा करा अर्ज

सर्व प्रथम या link वर click करा .

sarathi.parivahan.gov.in 

सध्या RTO ओफिस ने सर्व सुविधा ह्या online केल्या आहेत. त्यामधे मग तुमचे Driving license असो, किंवा बाकिच्या इतर RTO related गोष्टी. 

आता सर्व प्रथम sarathi.parivahan.gov.in या link वर click करून आपले state निवडा त्यानंतर आपण आपल्या आधार कार्ड चा आधार कार्ड क्रमांक टाका .आपला जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला link असेल त्या मोबाईल नंबर वर एक OTP येतो. तो  OTP आपण link वर टाकायचा. 

 त्या नंतर आपल्या माहिती भरुन झाल्यानंतर, आपल्याला एक  test देयची आहे. ती test 10 प्रश्न विचारतात त्यातले आपल्या ला 8 प्रश्नांची अचूक उत्तरे देयची आहेत. त्यानंतर आपण पास झाल्यानंतर आपल्याला Learning License भेटते. 

Learning License भेटल्यानंतर आपण सहा महिन्याच्या आत Driving License  साठी पुन्हा Form  भरायचा आहे.

Learning License 

Driving License   



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद