पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिलि मान सांगली ला ... प्रतिक्षा बाडी...Pahili mahila Maharashtra keshari 2023

 महिला महाराष्ट्र केसरी :

पहिली महिला महाराष्ट्र केसरी २०२३
पहिली महिला महाराष्ट्र केसरी २०२३

सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीचा प्रतीक्षा रामदास बागडी हिने जिंकली कल्याणच्या वैष्णवी पाटीलला तिने 2.41 मिनिटात लपेट गावात असमान दाखवले व हजारो कुस्तीप्रेमींच्या साक्षीने चांदीची गदा मिळवण्याचा मान मिळवला सांगली जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर गुरुवारी व शुक्रवार मॅटवरील स्पर्धा झाल्यात त्यात 42 संघाच्या 310 कुस्तीगीराने सहभाग नोंदविला प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्या सायंकाळी ७:२५ ला अंतिम कुस्ती लावण्यात आली विजयानंतर प्रतीक्षा च्या डोळ्यातून अखंड सुरुवात घामात मिसळून जात होते गदा स्वीकारताना एका हाताने ती डोळे पुसत होती.
   बहुमानही सांगलीला
            पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत झाली आणि सांगलीचा लेकीने हा बहुमान पटकावला पहिली स्पर्धा लोणीकंद कोल्हापूर की सांगली असं वादळी रंगला पण सांगलीकरांनी स्पर्धेत श्री धनुष्य समर्थपणे पेलले.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद