[NCLT] नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल भरती 2023

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल भरती 2023 :

National Company Law Tribunal Bharti 2023

जाहिरात दिनांक: 21/11/23

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल [National Company Law Tribunal] मध्ये न्यायिक सदस्य पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2023 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


वयाची अट : 29 डिसेंबर 2023 रोजी 50 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 2,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri Riazul Haque, Under Secretary, Ministry of Corporate Affairs, Room No 526, 'A' Wing, sth Floor, Shastri Bhawan, New Delhi-110001.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक 

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद