पी एम किसान सम्मान निधी योजने चा 14 हप्ता येणार या तारखेला... करा हे काम तरच मिळेल हप्ता... pm kishan samman nidhi yojana-2023...

 Pm kishan yojana :

Pm kishan samman nidhi yojana 2023
Pm kishan samman nidhi yojana-2023

            नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या माध्यमातून एक अत्यंत अशी आनंदाची आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्यात आला होता सर्व शेतकरी वर्गात बँक खात्यावर.
            तर सर्व शेतकरी वर्गाला आता वाट पाहून होते की 14 वा हप्ता केव्हा आपल्या बँक खात्यावरती येणार तर मित्रांनो या माध्यमातून मी तुम्हाला आज सर्व माहिती सांगणार आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता केव्हा आणि कोणत्या तारखेला येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच बँक खाते आधार कार्डची लिंक केले नसेल तर त्याची पण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे.
           चला तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता हा जून 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणत्याही तारखेला सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा होऊ शकतो आणि जर कोणी आपल्या आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले नसेल किंवा केवायसी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घेणे कारण जर केवायसी केली नाही तर तुमच्या खात्यावर चौदावा हप्ता किसान योजनेचा हा जमा होऊ शकणार नाही ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी बंधूंसाठी आहे जर तुमचे केवायसी केलेले नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावे.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद