या लाभार्थींना मिळणार २०० रुपये...ya labharthyana milnar 200 rupaye...

 उज्वला योजना :

उज्वला योजना सबसिडी २०२३
उज्वला योजना सबसिडी २०२३

उज्वला योजना : चालु संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामधे उज्वला योजना लाभार्थी साठी एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे . ज्या मधे जे उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थी ना पुन्हा ऐकदा उज्वला गॅस सिलिंडर वर सबसिडी मिळणार आहे. 
     जे लाभार्थी हे उज्वला योजने अंतर्गत येतात अशा सर्व लाभार्थी ना आता २०० रुपय प्रति लाभार्थी असे १२ सिलंडर साठी ही सबसिडी मिळणार आहे. 


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद