शेतकऱ्यांसाठी योजना मागेल त्याला शेततळे 2023...shetkaryasathi yojana magel tyala shettale 2023

 

मागेल त्याला शेततळे 2023

Land Record

                          शेतकरी मित्रांनो आज आपण मागील            त्याला शेततळे फार्मर्स स्कीम योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये शेततळे अनुदान योजना 2020 चे उद्दिष्ट शेततळे लाभार्थी पात्रता आवश्यक कागदपत्रे शेततळे लाभार्थी निवडीचे निकष लाभार्थी लागू असणाऱ्या अटी अर्ज कुठे करायचा अनुदान किती असणार शासन निर्णय शेततळ्याचे आकारमान इत्यादी सर्व घटकांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.न्यु मराठी काॅर्नर

मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट:

                         महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी जास्त तसेच अनिश्चित झाले आहे त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णता पावसावर अवलंबून असलेल्या पिकावर तसेच त्यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे एका पाने वाचून विकिपीडिया जातात पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान फार्मर स्कीम होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी शासनाकडून केलेले आहे

  शेती उत्पादनामध्ये शाश्वत आणण्यासाठी तसेच दुष्काळावर माज करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्य यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंधारणाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे गरजेचे आहे तसेच सुरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागील त्याला शेततळे योजना जाहीर केलेले आहे शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात व वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे शेततळे हे योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्याव

 मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी कोण लाभार्थी ठरू शकतात :

   ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी झिरो पॉईंट सात हेक्टर जमिनी उपलब्ध आहे यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकांचा लाभ घेतला नाही असे लाभार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र असणार आहेत लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक असणार आहे

मागेल त्याला शेततळे लाभार्थी निवड कशी:

   लाभार्थी शेतकरी दारिद्र रेषेखालील असल्यास किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल अशा कुटुंबाला म्हणजेच त्याच्या वारसांना निवड प्रक्रियांमध्ये ज्येष्ठता यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्याची निवड करण्याचे शासन निर्णय ठरवलेले आहे याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकल्प प्रवर्गातील शेततळे मागणी करणारे शेतकऱ्यांचे जेष्ठता यादीनुसार प्रथम सादर करणाऱ्यास प्रथम योजनेअंतर्गत निवड करण्यात येत आहे मागेल त्याला शेततळे अनुदान दे रक्कम शेतकऱ्यांचे उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरित निश्चित करावी व त्या त्याबाबतची मार्गदर्शक सूचनावेत त्वरित निर्गमित कराव्यात आणि अनुदानाची कमाल रक्कम रुपये 85000 इतकी राहील रुपये 85000 जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः खर्च करणे आवश्यक असणार आहे 

मागेल त्याला शेततळे शेततळ्याचे आकारमान कसे असावे:

        या योजनेअंतर्गत खालील आकारमाना पैकी एका प्रकारच्या शेततळे घेण्यास मुभा राहील आकारमानणीय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहेत जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून त्यांना एकत्रित रित्या सामुदायिक शेततळे घेता येऊ शकते या शेततळ्याच्या क्रमांक आणणे आकारमानाच्या प्रमाणेच राहील तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर पेपरवर करार करावा व तो अर्ज सोबत सादर करणे अनिवार्य असते

शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी:

  कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागी जागीचे गटामध्ये शेततळे घेणे लाभार्थी शेतकऱ्याला बंधनकारक असणार आहे कार्यारंभस आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करावी लाभार्थ्यांनी स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँक मधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषीसेवक यांच्याकडे पासबुक झेरॉक्स आधार कार्ड सहित सादर करणे गरजेचे असणार आहे कामासाठी कोणतीही आगाव रक्कम मिळत नसते शेततळ्याची नियमा निगा राखण्याची तसेच वेळ प्रसंगी दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची असते पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही यात्वाचा असणार नाही यासाठी व्यवस्था स्वतः लाभार्थी करायची असते लाभार्थ्याच्या सातबारा उतारा व शेततळ्याचे नोंद घेणे बंधनकारक आहे शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थीने स्वखर्चाने लावणे आहे शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई राहणार नाही याची लाभ नो ंद लाभार्थ्यांनी शेतकरी मी स्वतः घ्यावी मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थ्यास बंधनकारक राहील इनलेट आउटलेट विहिरीत शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्यामध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक पाहिजे

मागेल त्याला शेततळे आवश्यक कागदपत्रे:

जमिनीचा सातबारा उतारा आठ अ प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक दारिद्र रेषेखालील कार्ड किंवा आत्मग्रह आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला शेततळे अनुदान योजना मागेल त्याला शेततळे 2022 अर्ज कुठे करावा अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संपर्क महा-ई-सेवा केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी यांना भेट द्यावी इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्या दिल्या जातात संमती या योजनेचा भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे सदर योजनेची करायचा अर्ज महाडीबीटी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाइन अर्जाची पावती इच्छुक लाभार्थी स्वतःकडे ठेवावी.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद