पुणे भाजपा खासदार गिरिष बापट यांचे निधन :
New Marathi Corner |
दुःखद वार्ता : पुणे भाजपा ज्येष्ट खासदार गिरिष बापट यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले .
कारकिर्दी : टेल्को कंपनीत नोकरी ते खासदार होण्यापर्यंत चा प्रवास ।
जन्म : ३ सप्टेंबर १९५०
मृत्यू : २९ मार्च २०२३
राजकीय कारकीर्द :
- पुण्यात टेल्को कंपनीत कामगार नेते .
-पहिल्यांदा १९८३ मधे पुणे महापालिकेमधे नगरसेवक म्हणून निवडून आले.
- ते पण सलग तीन वेळस नगरसेवक म्हणून निवडून आले .
- पहिल्यांदा १९९५ मधे आमदार म्हणून निवडून आले. ते पण सलग पाच वेळेस ते आमदार राहिले.
- २०१९ ला ते पुण्यात खासदार म्हणून निवडून आले.
न्यु मराठी कॉर्नर कडून ज्येष्ठ खासदार मा. गिरिष बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद