या विद्यार्थ्यांना मिळणार १६००० रूपये... असा करा कर्ज ... राजर्षी शाहू महाराज शिष्यर्वती योजना २०२२-२३...chatrapati Shahumaharaj shishyvrati yojna,2022-23

 Chtrapati  Rajshri Shahu Maharaj Scholarship 2022-23 :

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२२-२३
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना २०२२-२३


राजर्षी शाहू  महाराज शिष्यवृत्ती योजना :

                                         नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हा विद्यार्थीसाठी घेऊन आलो आहोत एक छान योजना. आर्थिक साहाय्य विद्यापीठाने आर्थिटद्रष्टया दुर्बळ घटक, गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात /विद्यापाठात पदवी किंवा पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रम घेतल्यांनसाठी ही योजना सुरू केली आहे. सदरील अभ्यासक्रमांतरगत प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अर्ज मागविण्यात येत आहे . 

नियम व अटी :

     - ही योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थी साठी लागू असेल

    - सदर योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाची अट नसेल फक्त विद्यार्थ्यांच्या गुणाच्या आणि निकशावर ही योजना लागू होईल

     - मागील वर्षी कमीत कमी विद्यार्थ्यांनी 60 टक्के गुण मिळवलेले असावे

     - पात्र विद्यार्थ्याचे वय पद इतर शिक्षणासाठी पंचवीस वर्षे व तीस वर्षापेक्षा जास्त नसू नही

   - सदर शिष्यवृत्ती योजने चा ला भ विहित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दिला जाईल त्यापैकी 48% विद्यार्थ्यांना गुणवत्ता दिली जाईल आणि उर्वरित 52 टक्के गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल शिष्यवृत्ती चा लाभ त्या प्रवर्गासाठी शासनाने निश्चित केलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार मागासवर्गीय विद्यार्थी असेल

      - विद्यार्थ्यांनी व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला नसावा

      - विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विभागात नियमित अभ्यासक्रमामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे

      - नियमित अभ्यासक्रमात विद्यार्थी उपस्थिती किमान 70 टक्के असली पाहिजे अशी प्रमाणपत्र प्राचार्यांनी जारी केलेले असावे

       - पात्र विद्यार्थ्यांना एकदाच ही आर्थिक मदत दिली जाईल

असा करा अर्ज ? :

  विहित नमुन्यातील अटी व शर्ती पाहून सर्व कागदपत्राचे यांनी करून खालील लिंक वर आपण अर्ज करू शकता

https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx

सदर वेबसाईटवर आपण सर्व कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यातील अर्ज सादर करून तो आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठांमध्ये जमा करावा

       छत्रपती राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

                              2022-23 

                साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

        


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद