आता मिळणार शेतकऱ्याला बारा हजार रुपये.....

 

नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना
नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना
महाराष्ट्र: ज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना यांच्या धरतीवर आता महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना लागू केली आहे

                            न्यु मराठी कॉर्नर 

     नमो शेतकरी महासंघ निधी योजनांमध्ये एका कुटुंबातील शेतकऱ्याच्या खात्यावर आता दरवर्षी चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार या टप्प्याने 6 000 हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

         ज्याप्रमाणे केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्येकी सहा हजार रुपये दरवर्षी चार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपये जमा करण्यात येतात त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र सरकार दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

      नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना 2023

                   न्यु मराठी कॉर्नर 

           

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद